Skip to main content

Posts

Showing posts from July, 2019

शेअर मार्केट बद्दल चुकीच्या धारणा.

नमस्कार मित्रांनो ,    stocks_marathi       या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी हा ब्लॉग चालू करत आहे कारण खूप असे  लोक आहेत ज्यांना शेअर मार्केट म्हणजे काय हे माहित नाही ? शेयर मार्केट  कसे काम करते आणि आपण त्यामधून कसे पैसे कमावू शकतो हे पण माहित नाही . तर सर्वात आधी लोकांच्या शेयर मार्केट  बद्दल चुकीच्या धारणा आहेत ते पाहूयात. शेअर मार्केट बद्दल लोकांच्या बऱ्याच चुकीच्या धारणा आहेत  . १) शेअर मार्केट हा सट्टा आहे  - तर मित्रानो ही  धारणा चुकीची पण आहे अन बरोबर पण कस काय ते आपण पाहू या . शेअर मार्केट मध्ये एखादा व्यक्ती नवीन आला अन त्यांनी काहीही न शिकता शेअर  बाजारामध्ये गुंतवणूक केली आणि त्याला नुकसान झाले तर तो व्यक्ती म्हणणार कि शेअर बाजार / मार्केट हा सट्टा  आहे आणि एखादा व्यक्ती आधी शेअर मार्केट म्हणजे काय आहे हे शिकतो त्यासाठी वेळ काढतो बाजारमध्ये शेअर्स चे भाव कसे कमी जास्त होतात याचा अभ्यास करतो आणि मग बाजारमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा त्या व्यक्तीला नुकसान जरी झाले तरी म्हणणार नाही कि माझं नुकसान...