शेअर बाजारच्या संकल्पना ?
नमस्कार मित्रांनो, आज आपण शेअर बाजाराच्या (Market) संकल्पना (Concepts ) पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला शेअर मार्केट शिकताना त्याचा फायदा होईल. चला तर मग सुरु करूया....
१. समभाग (शेअर) : म्हणजेच एखाद्या कंपनीत आपण जेवढे शेअर घेतले आहेत तेव्हडा मालकीहक्क (Ownership).
२. Exchange : म्हणजे जिथे शेअर्स ची देवाण घेवाण होते ते ठिकाण . e.g. NSE , BSE etc.
३. Volume : म्हणजे किती जणांनी एखाद्या शेअर्स मध्ये खरेदी किंवा विक्री केली आहे ती संख्या.
४. Market Capital : कंपनी किती मोठी आहे हे आपण Market Capital वरून ठरवतो.
Market Capital = एका शेअर ची किंमत * एकूण शेअर्स

५. Face Value : या value ला Par Value असेही म्हणतात. Face Value ही १,२,५,१० एवढी असते आणि Dividend हा कंपनीच्या Face Value वर दिला जातो.
६. Index : विशिष्ठ stocks च्या समूहाला म्हंटले जाते. Index वरून आपण वेगवेगळ्या Index शी तुलना करू शकतो. eg. Nifty & Sensex .
७. Trading : एखादया शेअर ची खरीदी किंवा विक्री आपण ठराविक वेळेसाठी करतो त्याला Trading असे म्हणतात. Trading ही Intraday (एक दिवस), Swing (आठवडा), positional (एक ते तीन महिने) केली जाते.
८. Technical Analysis : यामध्ये विविध प्रकारचे Charts आणि Indicators चा वापर केला जातो. Technical Analysis हे शेअर च्या किमतीत कसा बदल होतो हे आपण चार्ट्स वर पाहू शकतो. History repeats itself या तत्वावर Technical Analysis काम करते.
९. Fundamental Analysis : यामध्ये कंपनीचा पूर्ण अभ्यास केला जातो . यामध्ये दोन भाग पडतात
a. Quantitative Analysis - यामध्ये कंपनीची बॅलन्स शीट, Profit & Loss Account , Cashflow Statement यांचा अभ्यास केला जातो.
b. Qualitative Analysis : यामध्ये कंपनीचे products & Services , कंपनीचे भविष्याबद्दल चे Plans , कंपनीचे Management यांचा अभ्यास केला जातो.
१०. Debt : Debt म्हणजे कंपनीने किती कर्ज किंवा लोन घेतले आहे ती संख्या. जितके कमी कर्ज तेव्हडी कंपनी चांगली.
ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये कळवा आणि Happy Investing !!!!!
७. Trading : एखादया शेअर ची खरीदी किंवा विक्री आपण ठराविक वेळेसाठी करतो त्याला Trading असे म्हणतात. Trading ही Intraday (एक दिवस), Swing (आठवडा), positional (एक ते तीन महिने) केली जाते.
८. Technical Analysis : यामध्ये विविध प्रकारचे Charts आणि Indicators चा वापर केला जातो. Technical Analysis हे शेअर च्या किमतीत कसा बदल होतो हे आपण चार्ट्स वर पाहू शकतो. History repeats itself या तत्वावर Technical Analysis काम करते.
![]() |
| Technical & Fundamental Analysis |
a. Quantitative Analysis - यामध्ये कंपनीची बॅलन्स शीट, Profit & Loss Account , Cashflow Statement यांचा अभ्यास केला जातो.
b. Qualitative Analysis : यामध्ये कंपनीचे products & Services , कंपनीचे भविष्याबद्दल चे Plans , कंपनीचे Management यांचा अभ्यास केला जातो.
१०. Debt : Debt म्हणजे कंपनीने किती कर्ज किंवा लोन घेतले आहे ती संख्या. जितके कमी कर्ज तेव्हडी कंपनी चांगली.
ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये कळवा आणि Happy Investing !!!!!

Mast sir
ReplyDeleteChup chan explain kelay sir...��
ReplyDeleteThank you..
ReplyDelete