Skip to main content

शेअर बाजारच्या संकल्पना ?

शेअर बाजारच्या संकल्पना ?

नमस्कार मित्रांनो, आज आपण शेअर बाजाराच्या (Market) संकल्पना (Concepts ) पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला शेअर मार्केट शिकताना त्याचा फायदा होईल. चला तर मग सुरु करूया.... 

१. समभाग (शेअर) : म्हणजेच एखाद्या कंपनीत आपण जेवढे शेअर घेतले आहेत तेव्हडा मालकीहक्क (Ownership).

२. Exchange : म्हणजे जिथे शेअर्स ची देवाण घेवाण होते ते ठिकाण . e.g. NSE , BSE etc.

३. Volume : म्हणजे किती जणांनी एखाद्या शेअर्स मध्ये खरेदी किंवा विक्री केली आहे ती संख्या.

४. Market Capital : कंपनी किती मोठी आहे हे आपण Market Capital वरून ठरवतो.
Market Capital = एका शेअर ची किंमत * एकूण शेअर्स 

५. Face Value : या value  ला Par Value असेही म्हणतात. Face Value ही १,२,५,१० एवढी असते आणि    Dividend हा कंपनीच्या  Face Value वर दिला जातो.

६. Index :  विशिष्ठ stocks च्या समूहाला म्हंटले जाते. Index वरून आपण वेगवेगळ्या Index शी तुलना करू शकतो. eg. Nifty & Sensex .

७. Trading : एखादया शेअर ची खरीदी किंवा विक्री आपण ठराविक वेळेसाठी करतो त्याला Trading असे म्हणतात. Trading ही Intraday (एक दिवस), Swing (आठवडा), positional (एक ते तीन महिने) केली जाते.

८. Technical Analysis : यामध्ये विविध प्रकारचे Charts आणि Indicators  चा वापर केला जातो. Technical Analysis हे शेअर च्या किमतीत कसा बदल होतो हे आपण चार्ट्स वर पाहू शकतो. History repeats itself या तत्वावर Technical Analysis काम करते.

Share market in marathi, stocksmarathi, concepts of share maraket
Technical & Fundamental Analysis 
९. Fundamental  Analysis : यामध्ये कंपनीचा पूर्ण अभ्यास केला जातो . यामध्ये दोन भाग पडतात
a. Quantitative Analysis - यामध्ये कंपनीची बॅलन्स शीट, Profit & Loss Account , Cashflow Statement यांचा अभ्यास केला जातो.
b. Qualitative Analysis : यामध्ये कंपनीचे products & Services , कंपनीचे भविष्याबद्दल चे Plans , कंपनीचे Management  यांचा अभ्यास केला जातो.

१०. Debt : Debt म्हणजे कंपनीने किती कर्ज किंवा लोन घेतले आहे ती संख्या. जितके कमी कर्ज तेव्हडी कंपनी चांगली.

ब्लॉग कसा  वाटला कमेंट मध्ये कळवा आणि Happy  Investing !!!!!








Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शेअर बाजारामध्ये पहिला शेअर घेण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी

शेअर बाजारामध्ये पहिला शेअर घेण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी.  शेअर मार्केट शिकण्याच्या या प्रवासात तुमचे स्वागत आहे.  आज आपण शेअर बाजारातून पहिला शेअर घेण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या प्रक्रिया (Process) जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया .....  तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असल्यास तुम्ही प्रथम दुकानात जाता त्याला पैसे देता आणि वस्तू घेता तसेच शेअर बाजारमध्ये पण आहे फक्त थोडं वेगळे आहे.  जस तुम्हाला वस्तू घायला दुकानात जायला  लागते तसेच इथे पण दुकान आहे त्या दुकानाला  Stock  Exchnge असे म्हणतात. पण या दुकानात जायचे म्हंटल कि तुम्हाला त्या दुकानाचे अकाउंट उघडायला लागतात .  १. Trading Account - हे पाहिलं अकाउंट वस्तू खरेदी करण्यासाठी, इथून तुम्ही कोणताही शेअर खरेदी करून शकता .  २. Demat  Account  - हे दुसरं अकाउंट जी वस्तू तुम्ही घेतली ती ठेवायला, याला आपण तुमची पिशवी म्हणू,  म्हणजेच Trading  Account मधून तुम्ही शेअर खरेदी करणार आणि ते Demat  Account (डिमॅट) मध्ये ठेवणार....

शेअर मार्केट म्हणजे काय ?

शेअर मार्केट  म्हणजे काय ? - शेअर मार्केट म्हणजे असे मार्केट जिथे शेअर्स  ची देवान-घेवाण  होते, म्हणजेच शेअर्स  ची खरेदी विक्री होते.  नोटबंदीनंतर (Demonetization ) लोकांनी  Mutual Fund  मध्ये गुंतवणूक करण्यास सुरु केली  कारण सुरवतीला सर्वजण पैसे हे घरात ठेवायचे अणि नोटबंदीमुळे काही लोकाना ते पैसे गमावावे लागले. त्याचाच फायदा शेयर बाजाराला (Share Market ) झाला. - ज्या  ठिकाणी शेयर्स ची देवान-घेवाण होते त्याला Stock Exchange असे म्हणतात, भारतात मुख्य दोन Stock Exchanges आहेत ती म्हणजे १. NSE (National Stock Exchange ) आणि २. BSE (Bombay Stock Exchange ) Bombay Stock Exchange हे आशियातील सर्वात जुने Exchange  आहे. त्याची सुरवात १८५६ साली झाली. National Stock Exchange ची सुरवात १९९२ साली झाली. हे दोन्ही Stock  Exchanges मुंबई येथे आहेत.  - आता शेअर म्हणजे नक्की काय ते समजून घेऊया,  शेअर म्हणजे कंपनीमधे हिस्सेदारी किंवा कंपनीमधे आपण जेवढे शेयर खरेदी करणार तेवढा मालकिहक्क. याला आपण एका उदाहरण...